मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

जनहित याचिकेद्वारे २६ पोलीस पाटलांच्या परीक्षा न घेता केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील २६ गावच्या पोलीस पाटलांना कोणतीही परीक्षा न घेता थेट नियुक्त करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी देऊन शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठांमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे…

Read More

पोलिस पाटलाची ठेकेदारी, प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू

पोलिस पाटलाची ठेकेदारी,प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या गैरवर्तणूक व दादागिरी च्या विरोधात व आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये जमिन संपादित झाली नाही त्या गायरान जमिनीचे संपादन मंगळवेढा उपविभागीय अधिकार्यांनी सांगोला येथील एका एजंटच्या साहाय्याने साटेलोटे करून एका शेतकऱ्याचा नावावर चक्क…

Read More

कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यास घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे

कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यातील मौजे लामाणतांडा येथील पोलीस पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी प्रहार संघटनेने उजेडात आणल्या आहेत.त्या पोलीस पाटलां विरुध्द बोगस डॉक्टरकी दारू धंदे,मन्ना नावाचा जुगार चालवत असलेला व्हिडिओ डोणज, नंदुर, कात्राळ , कर्जाळ, लमाणतांडा या गावातील नागरिकांना माहिती असूनही ही प्रकरणे…

Read More

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको मंगळवेढा शहरात दामाजी चौकात प्रहार चे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करण्यात आला. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- प्रहार चे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी , दिव्यांगांना महिना 6000 रुपये मानधन द्यावे, दुधाला 40…

Read More
Back To Top