मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे

मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे आत्ता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे.दिवस मोजायला सुरुवात करावेत. सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या मतचोरीचा बुरखा फाडला.त्यावर आम्ही अजून सखोल अभ्यास आणि संशोधन करणार आहोत.आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे दिवस मोजायला…

Read More

लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्य पदी निवड

लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्यपदी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील खंदे समर्थक लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली‌. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक…

Read More

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच व 80 ग्रामपंचायत सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमधून आली आहे. मात्र असा आमचा कुठलाही प्रवेश झाला नसून मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नव्हतो तरीही खोडसाळपणाने आमची नावे घालून बातमी दिली असल्याची…

Read More

आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजपा त प्रवेश

क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने केदार जाधव भाजपवासी आमदार श्री.आवताडे यांच्यावरती पक्षवाढीची मोठी जबाबदारी दिल्याचे सिद्ध पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतला…

Read More

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे

बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –२४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभागात अनेक ठिकाणी बैठका संपन्न झाल्या. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, भाजपने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली येऊन धूम्रपान कायदा आणला होता केवळ प्रणितीताई शिंदे यांच्या आंदोलनामुळे बिडी उद्योग सुरू राहिला.बिडी…

Read More

अभिनेत्री कंगणा राणावत मंडी लोकसभा क्षेत्राचा आवाज संसदेत बुलंद करतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जो चाहिए वो मांगना,क्योंकी चुनकर आएगी कंगणारामदास आठवलेंच्या कवितांनी मंडी मध्ये कंगणा राणावतच्या प्रचारात आणली रंगत मंडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.28- बॉलिवुडची लोकप्रिय अभिनेत्री कंगणा राणावत ही अभिनयकलेने देशभरात लोकप्रिय आहे.अभिनयासोबत तिला समाजसेवेची मनस्वी आवड आहे.राजकारणाची समाज कारणाची आवड आणि अभ्यास आहे. कंगणा राणावतला गरिबांच्या प्रश्नांची जाणीव आहे.हिमाचल ची कन्या म्हणून अभिनेत्री कंगणा रणावत मंडी लोकसभा क्षेत्रातील…

Read More

कारखाना वाचवण्यासाठी काय पण… चेअरमन अभिजीत पाटील

कारखाना वाचवण्यासाठी काय पण… चेअरमन अभिजीत पाटील abhijeet patil विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार – चेअरमन अभिजीत पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०४/२०२४- विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या. त्यातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील…

Read More

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणे गरजेचे – आमदार समाधान आवताडे

भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वात भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न झाली. सोलापूर…

Read More

आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारची देशाला आवश्यकता

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशवासियांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्त हिंदू संघटनांच्यावतीने संयुक्तरित्या आयोजित हिंदुत्ववादी संघटनांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. याप्रसंगी समस्त हिंदू संघटनांनी एकमुखाने जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे…

Read More

युवा चौपाल संवाद कार्यक्रम प्रसंगी युवकांचा मोठा उत्साह

युवा मोर्चा आहे तयार, पुन्हा एकदा मोदी सरकार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा चौपाल संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहत युवकांशी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला.दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या युवा चौपाल संवाद कार्यक्रमाप्रसंगी…

Read More
Back To Top