पंढरपूर खून प्रकरणात आरोपी गोपीचंद उर्फ जितु कदम यास जन्मठेप; Pandharpur Murder Case

पंढरपूर खून प्रकरणात आरोपी गोपीचंद उर्फ जितु कदम यास जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय Pandharpur Murder Case पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हा सिद्ध; आरोपीस जन्मठेप व १० हजार दंड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : Pandharpur Murder Case पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात Pandharpur City Police दाखल असलेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश नंदीमठ यांनी…

Read More

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले….

Read More

ऐतिहासिक किल्ले व स्मारकांसाठी मुबलक निधी लवकरच; शिववारशाच्या जतनासाठी ठोस पावले- आमदार शंकर मांडेकर

रायरेश्वर–राजगड–तोरणा संवर्धनासाठी भक्कम पाठबळ; आमदार शंकर मांडेकर यांचा यथोचित सन्मान ऐतिहासिक किल्ले व स्मारकांसाठी मुबलक निधी लवकरच; शिववारशाच्या जतनासाठी ठोस पावले पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार शंकर मांडेकर व महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत आमदार मांडेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत रायरेश्वर, राजगड व…

Read More

डॉ.बाबा आढावांचा सामाजिक वारसा पुढे नेऊ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांना ग्वाही

डॉ.बाबा आढावांचा सामाजिक वारसा पुढे नेऊ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांना ग्वाही बाबा आढावांचे विचार अमर; सामाजिक चळवळ अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ डिसेंबर २०२५ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ डॉ.बाबा आढाव यांचे निधन झाले असले तरी त्यांचे विचार,संघर्ष आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील. बाबांनी आयुष्यभर…

Read More

विधानपरिषद, सभापती आणि घटनात्मकपदांचा अवमान? जामखेड प्रकरणावर कठोर भूमिकेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

जामखेड सभेतील अवमान प्रकरण विधानपरिषदेत गाजले; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिस चौकशीचे आदेश विधानपरिषद, सभापती आणि घटनात्मक पदांचा अवमान? जामखेड प्रकरणावर कठोर भूमिकेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नागपूर,दि.०९ डिसेंबर २०२५- अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेत पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांच्याकडून विधानपरिषद आणि सभापती पदाबद्दल…

Read More

वीराचार्यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला चीतपट केले..- प्रा.एन.डी.बिरनाळे

कोल्हापूर जैन बोर्डिंग व्यायामशाळा प्रकरण वीराचार्यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला चीतपट केले..- प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज – दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये पूर्व बाजूला अधीक्षक निवास स्थानाच्या उत्तर बाजूला विद्यार्थ्यांना व्यायामासाठी स्व. तात्या पाटणे यांच्या पुढाकाराने व्यायामशाळा बांधण्यात आली. व्यायामासाठी आवश्यक ती साहित्य साधने बोर्डिंगच्या मालकीची होती. कोल्हापुरातील एक राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूंनी त्या ठिकाणी दररोज व्यायाम…

Read More

नांदेड पोलिसांकडून मोठी कारवाई,कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांवर कारवाई

घरफोडी-चोरीतील 7 जण ताब्यात; हद्दपार आरोपींची सखोल तपासणी नांदेड पोलिसांकडून मोठी कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांवर कारवाई नांदेड /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/२०२५ – शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई केली.विविध गुन्‍ह्यांत वॉरंट असलेल्या आरोपींना ताब्यात घेत निष्काळजी गुन्हेगारां विरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत…

Read More

आत्मनिर्भर शेतकरी- स्वेरीच्या विज्ञान कार्यशाळेतून नव्या कृषी क्रांतीचा प्रारंभ

आत्मनिर्भर शेतकरी – स्वेरीच्या विज्ञान कार्यशाळेतून नवा कृषी क्रांतीचा प्रारंभ From Soil to Self-Reliance – Sveris Workshop Ignites New Agri Revolution जैविक खतांपासून आर्थिक स्वावलंबनाकडे – शेतकऱ्यांचा आत्मनिर्भर भारताकडे प्रवास From Organic Solutions to Economic Empowerment – Farmers March Toward Self-Reliant India स्वेरीत आत्मनिर्भर कृषी भारताची गाथा – दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळेत शेतकऱ्यांचा नवप्रेरणादायी प्रवास…

Read More

भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक व नयन रम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी…

Read More
Back To Top