मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०८/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली . यावेळी आमदार समाधान आवताडे, मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता…

Read More

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व पालखीची नगर प्रदक्षिणा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/०८/२०२४- श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आषाढ वद्य त्रयोदशी शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी किर्तन, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व अमावस्ये दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा काढून साजरा करण्यात…

Read More

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४- उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे,…

Read More

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४ – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल सायंकाळी सात वाजता सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत दिलीप धोत्रे यांनी केले. राज ठाकरे यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्ह्याच्या बॉर्डर वरती भीमानगर पासून टेंभुर्णी माढा मोडनिंब मोहोळ लांबोटी पाकणी सोलापूर शहर असे…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील…

Read More

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४-भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा…

Read More

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा दिलासा मुंबई दि.३: बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत…

Read More

कुरेश कॉन्फरन्सच्या सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे गौस खाटीक, याकुब चौधरी, मोहंमद कलाल

कुरेश कॉन्फरन्सच्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे गौस खाटीक, याकुब चौधरी, मोहंमद कलाल यांची नियुक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी इस्लामपूरचे तौफीक खाटीक , सातारा शहराध्यक्षपदी मोहसीन कलाल तर वाळवा तालुकाध्यक्षपदी मलीक खाटीक यांची ॲड सनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१/०८/२०२४- देशातल्या मुस्लीम खाटीक समाजाच्या कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या सांगली,कोल्हापूर आणि…

Read More

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन… शेळवे/संभाजी वाघुले – रविवार रोजी शिर्डी येथे भारतीय सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवि संमेलनात पंढरपूर येथील कवी शांताराम गाजरे यांचे काव्यगायन झाले. असशी तू दूर जरी …ही अप्रतिम कविता शांताराम गाजरे सर यांनी सादर केली.राज्यातून आणि परराज्यांतून आलेले रसिक मंत्रमुग्ध झाले…

Read More

खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मराठा धनगर समाज सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकार्यांनी मानले आभार

खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मराठा – धनगर समाजातील सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांनी मानले आभार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०८/२०२४- लोकसभेच्या अधिवेशनात खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दोन्ही समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखविला असून आपल्या पहिल्याच भाषणात मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत अशा आरक्षण प्रश्नावर संसदेत आवाज उठवला. विशेषतः मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांचा त्यांनी…

Read More
Back To Top