ज्येष्ठांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करिता कर्तव्य अभियान राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य त्यासाठी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई,दि.29 – ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक…

Read More

इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान

इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यात सोलापुरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी शनिवारी सोलापुरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला….

Read More

काही प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या, निराधार बातम्या पसरवून फेक नॅरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद; महिन्याभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढविण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई,दि.27 :- महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा…

Read More

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणार मुंबई,दि.२७ : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास…

Read More

राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नीति आयोग बैठकीत मागणी

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा,राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीति आयोग बैठकीत मागणी नवी दिल्ली,दि.२७: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरविणे आणि नदीजोड प्रकल्पांतून राज्यात सर्वदूर पाणी पोहचवून राज्य सजलाम सुफलाम करणे हे आपले उद्दिष्ट्य असून केंद्राने यासंदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक…

Read More

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकनवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशाला येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून सचिन नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,२७ जुलै – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज दि.२७ जुलै रोजी मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला.यामध्ये…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्यावतीने गुरुवारपासून फॉर्म भरण्यात येणार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी आणि वयपरत्वे येणारे अपंगत्व यामध्ये मदत करण्यासाठी सुरू फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन…

Read More

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली,दि. 27: आज झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळूण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

विकसित भारत @ २०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारत @ २०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली राज्याची भूमिका नवी दिल्ली, 27/07/2024 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात…

Read More
Back To Top