लक्ष्मी दहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

लक्ष्मीदहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथे बसस्टॅंडजवळील पडक्या घरावर छापा टाकत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत ₹ 5,150/- रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. फिर्यादी पोलीस शिपाई सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीत हरी पंडा शिंगाडे,अविनाश माने,कल्लप्पा वेळापुरे,विलास…

Read More

पोलिस पाटलाची ठेकेदारी, प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू

पोलिस पाटलाची ठेकेदारी,प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या गैरवर्तणूक व दादागिरी च्या विरोधात व आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये जमिन संपादित झाली नाही त्या गायरान जमिनीचे संपादन मंगळवेढा उपविभागीय अधिकार्यांनी सांगोला येथील एका एजंटच्या साहाय्याने साटेलोटे करून एका शेतकऱ्याचा नावावर चक्क…

Read More

आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर दि.26 ऑक्टोंबर पासून 24 तास दर्शन मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05 :- कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे…

Read More

श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल

श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन उत्साहात संपन्न श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –ता.५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त…

Read More

सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या…

Read More

रस्ता सुधारणा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय- आमदार अभिजीत पाटील

रस्ता सुधारणा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय- आमदार अभिजीत पाटील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती- चव्हाण वस्ती ते कान्हापुरी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न माढा /ज्ञानप्रवाह न्यूज- माढा मतदारसंघात विकासकामांना गती देण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत,असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती…

Read More

भोसे मध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य पुरल्याची पालकाची तक्रार

भोसे मध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य पुरल्याची पालकाची तक्रार जिल्हाशिक्षणाधिकारी यांची पाहणी – तपासणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आलेले शालेय पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना न देता शाळेतच पुरल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी पालकाने केला असून याबाबत पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी…

Read More

रूक्मिणी मातेस पारंपारिक पंखा पोशाखासह अलंकार परिधान

रूक्मिणी मातेस पारंपारिक पंखा पोशाखासह अलंकार परिधान श्री विठ्ठलास पारंपारिक पोशाख परिधान करण्यात आला पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.4- घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात झालेली आहे, माता रुक्मिणीला पंखा पोषाखासह पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, चंद्र, सोन्या…

Read More

साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते – पालकमंत्री जयकुमार गोरे

ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकरी संस्कृतीला नवी ऊर्जा – पालकमंत्री जयकुमार गोरे साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर,दि. 04 : साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे,असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री…

Read More

पुरग्रस्त 82 गावात आरोग्य व स्वच्छतेची व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम

पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही पुरग्रस्त ८२ गावात आरोग्य व स्वच्छतेची व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – मानवी आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी पुरग्रस्त गावात आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेणेच आली आहे. पहिल्या टप्यात 53 गावात ही…

Read More
Back To Top