मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे -डॉ. कृष्णा इंगोले

मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे – डॉ.कृष्णा इंगोले केबीपी महाविद्यालयात अभिजात भाषा सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- मराठी ही समृध्द ऐतिहासिक वारसा असणारी ज्ञान भाषा आहे.भाषा हे संपूर्ण मानवी व्यवहाराचे साधन असते.तसेच विचार,भावना आणि संवेदना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम भाषाच असते.मातृभाषा ही आपल्या काळजाची भाषा असते.अभिजात भाषा म्हणजेच दर्जेदार…

Read More

स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल

जागतिक ६८ व्या राष्ट्रकुल संसदिय परिषदेत बार्बाडोसच्या व्यासपीठावर महिलांच्या प्रगतीसाठी २०३० पर्यंतची कृती रूपरेषा करण्याचे आवाहन स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल ब्रिजटाउन (बार्बाडोस),दि. ७ ऑक्टोबर २०२५ – बार्बाडोस येथे सुरु असलेल्या ६८ व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेतील ९ वी कॉमनवेल्थ विमेन पार्लमेंटेरियन्स (CWP) परिषद उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र विधान…

Read More

विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी,तातडीची भरीव मदत द्या अन्यथा उपोषण – खासदार प्रणिती शिंदे

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, तातडीची भरीव मदत द्या अन्यथा उपोषण – खासदार प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, कुडल, हत्तरसंग, हत्तूर, वडकबाळ, वांगी, संजवाड आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची केली पाहणी दक्षिण सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑक्टोबर २०२५- दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, घरे, रस्ते तसेच पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात…

Read More

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भापोसे यांची जुगार अड्ड्यावर कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भा.पो.से.यांची जुगार अड्ड्यावर कारवाई १ लाख ५६ हजार २४७ रू.चा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – दि. ०६/१०/२०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक भा.पो.से. प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे ता.पंढरपूर या गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे गाळ्यामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण…

Read More

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व…

Read More

चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

मनाचे श्लोक नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – हिंदु जनजागृती समितीचा इशारा मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार…

Read More

ठाणे,कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई,दि.६ ऑक्टोबर २०२५ : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड

द.ह.कवठेकर प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेच्या कु.संस्कृती दिपक परचंडे व कृष्णा दिपक परचंडे या भाऊ बहिण यांनी उत्कृष्ट यश मिळवत दोघांनीही प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या दोघांचेही द ह कवठेकर…

Read More

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी,पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी-पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,बोराळे,रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना…

Read More
Back To Top