लोखंडी सळ्या स्कूलबस मध्ये घुसल्याने मदतनीसा सह 8 विद्यार्थी जखमी
पुणे- सोलापूर महामार्गावर स्कूलबसला भीषण अपघात लोखंडी सळ्या स्कूलबसमध्ये घुसल्याने मदतनीसासह 8 विद्यार्थी जखमी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08/10/2025 – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी अचानक आडवी आल्यामुळे स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पाठीमागून लोखंडी सळ्या भरलेल्या पिकअप टेम्पोने स्कूलबसला धडक दिली. यात पिकअपमधील सळ्या बसच्या काचा फोडून आत शिरल्याने आठ विद्यार्थी व मदतनीस जखमी झाले. बुधवारी…
