शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न

शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न शेळवे/संभाजी वाघुले /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन व ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर,चष्मे वाटप व औषध वाटप संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच सुनीता अनिल गाजरे व उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे यांचे हस्ते करण्यात…

Read More

अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सव उत्साहाने साजरा

अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सव उत्साहाने साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान मालेत तिसरे पुष्प गुंफण्यात आले. या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक शिवाजीराव बागल सर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानद सचिव सु.र. पटवर्धन सर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न शहरातील सर्व मिरवणूक मार्गाची संबंधित विभागांची पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.30/09/ 2025- आज रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आगामी नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुका नियोजन अनुषंगाने एसडीपीओ डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती जाधव मॅडम,नगरपालिकेचे प्रशांत सोनटक्के (नगर अभियंता ),तुषार नवले (नगर रचनाकार), एम…

Read More

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष.कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती

कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष.कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुरात कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली.भाविकसेवेपासून आम्हाला वंचित करू नये श्री विठ्ठलापासून आम्हाला दूर लोटू नये असे साकडे घालण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष. कासार समाज…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून परिवार देवता मंदिरांमध्ये विशेष प्रसाद वाटपाचा कार्यक्रम

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री. महालक्ष्मी माता पोशाख सह अलंकार परिधान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून परिवार देवता मंदिरांमध्ये विशेष प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28- घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान…

Read More

नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन व 56 भोग- वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम

नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन व 56 भोग वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०९/२०२५ – आद्य वीरशैव महिला मंडळाच्यावतीने नवरात्रीनिमित्त कुमकुम अर्चन चे महत्व असल्याने वशिष्ठ आश्रम रुक्मिणी मंदिर येथे गुरुवारी सामुदायिक कुमकुम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शोभा कराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने रुक्मिणी मातेस साडी चोळी व…

Read More

पंढरपुरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा – युवक काँग्रेस आयची मागणी

पंढरपुरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा – युवक काँग्रेस आयची मागणी आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला मात्र या रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याची तक्रार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२६/०९/२०२५ – पंढरपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व अर्बन बँक ते कॉटेज हॉस्पीटल जाणाऱ्या या अत्यंत आवश्यक असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच अर्बन बँक ते एस.टी. स्टॅन्डकडे…

Read More

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे बार्शी येथे हमाल तोलार कामगारांची बैठक संपन्न बार्शी/ज्ञानप्रवाह न्यूज – माथाडी बोर्ड हे स्वायत: बोर्ड आहे, कामगारांच्या लेव्हीवर हे बोर्ड चालते.व्यापारी,आडती व शासनाचा यामध्ये पैसाही नाही.कामगारांच्या कष्टावर डॉ.बाबा आढाव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी बोर्डाची निर्मिती केली.हे बोर्ड अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. सरकारने त्याचे पंख न…

Read More

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्ष-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्षाची स्थापना–जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करून पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती, नागरिक, संघटना व संस्था यांनी बाधितांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या किट प्रमाणे मदत करावी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जी पाहिजे ती मदत…

Read More

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोमै नागा समाजाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात मार्गदर्शन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५ –पोमै नागा त्सीदौमै मे पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे दृढ बंध याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी…

Read More
Back To Top