विश्वचषकातील अखेच्या सामन्यात भारतीय संघाने दंडाला काळी फित का बांधली, जाणून घ्या महत्वाचं कारण…
भारतीय संघाचा आजचा विश्वचषकातील अखेरचा सामना आहे. पण आपल्या अखेरच्या सामन्यात खेळताना भारतीय संघाने आपल्या दंडावर काळी फित बांधल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने नेमकं असं का केलं, याचं कारण बीसीसीआयने सांगितले आहे.