महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने झेंडावंदन

१ मे महाराष्ट्र दिना निमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने झेंडावंदन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/०५/२०२४- पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते व पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.

ध्वजणी म्हणून अँड.सुनील वाळूजकर यांनी काम पाहिले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading