महात्मा जोतिबा फुले जयंती शुभेच्छा! Mahatma Jyotiba Phule Jayanti 2025 Marathi Wishes

[ad_1]

Mahatma Jyotiba Phule
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या 

महात्मा जोतिबा फुले यांना शत शत वंदन

 

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे

समानता – सत्यासाठी देह झिजणारे

बहुजनांचे उध्दारक, समाजाचे सत्यशोधक

संस्थापक आणि थोर विचारवंत

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले

यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

 

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले

भारतीय समाज रचनेचा कायापालट केले 

अशा एक महान क्रांतिसूर्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

सत्यशोधक समाजाचे संस्थापक

महान विचारक व दलित चिंतक

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या

जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

 

सामाजिक समतेचा संदेश देणारे

शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना

खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे

महात्मा जोतिबा फुले यांच्या

जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

ALSO READ: ज्योतिबा फुले यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तर

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा ज्योतिबा फुलेंना शत शत वंदन…

 

महान विचारवंत, समाजसेवक

महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक

महात्मा जोतिबा फुले यांच्या

जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

 

महान समाजसुधारक, लेखक, 

तत्त्वज्ञ समाजसेवक, विचारवंत 

महात्मा ज्योतिबा फुले

यांच्या जयंतीसाच्या हार्दिक शुभेच्छा

ALSO READ: Jyotiba Phule Jayanti 2025 Speech महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सुंदर भाषण

शोषित, वंचित व महिलांच्या उत्कर्षासाठी आणि शिक्षणासाठी

नेहमी संघर्षरत असणारे बहुजन चळवळीचे स्तंभ,

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या

च्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top