[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भुजबळ यांचा समावेश केला जाईल. मंगळवारी सकाळी १० वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत भव्य 'महाराष्ट्र दर्शन' प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे प्रदर्शन पुढील तीन दिवस खुले राहील, ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सादर केला जाईल. सविस्तर वाचा
छगन भुजबळ आज महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा भाग होणार आहे. ते आज सकाळी १० वाजता मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांचा शपथविधी समारंभ राजभवनात होऊ शकतो. सविस्तर वाचा
[ad_2]
Source link

