जिंकलंस भावा… मुंबई इंडियन्ससाठी पहिलाच सामना खेळला आणि भन्नाट कामगिरीच्या जोरावर बिगबॉस ठरला
मुंबई इंडियन्सकडून या सत्रात त्याला पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने अशी दमदार कामगिरी केली की त्याने सर्वांची मनं जिंकली.