
कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनानंतर छत्रपती संभाजी…