सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑगस्ट २०२५ – ३१ ऑगस्ट १९५२ या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी…

Read More

चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येबाबत, समाजाच्या उध्दारासाठी केलेले प्रयत्न आणि जीवन चरित्रावरती टाकला प्रकाश पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- चारित्र्य चक्रवर्ती, धर्मसाम्राज्य नायक विसाव्या शतकातील प्रथम आचार्य श्री 108 शांतिसागर जी महाराज यांच्या 70 वी पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे दि.24/08/ 2025 रोजी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर…

Read More

गणेशोत्सव : सामाजिक ऐक्य,शुभेच्छा आणि स्त्री शक्तीचा संदेश…डॉ.नीलम गोऱ्हे

गणेशोत्सव : शुभेच्छा, सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश… डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.२६ ऑगस्ट २०२५ – गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील,देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेश भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या,गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत.बालपणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात.आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत,यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०८/२०२५ – आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.या मंगल प्रसंगी समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला. गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच मंदिरे…

Read More

आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा

आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – दरवर्षी प्रमाणे आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार पंढरपूर येथे वकृत्त्व स्पर्धा रविवार दि.२४/८/२०२५ रोजी सकाळी ८.३० वा.आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी वेळ प्रत्येकी ५ मि.असणार आहेत.ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत- १….

Read More

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे शासकिय ध्वजारोहण संपन्न

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे शासकिय ध्वजारोहण संपन्न प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न पंढरपूर, दि.15:- स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे,नायब तहसिलदार…

Read More

भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे-युवा नेते प्रणव परिचारक

विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून बुद्धिबळाचे वाटप भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे – युवा नेते प्रणव परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पंढरपूरात सालाबादप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवाराकडून राबवले…

Read More

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /नंदकुमार देशपांडे – कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील चौफळा श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. या मंदिरात पुरातन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही हे श्री बडवे यांच्या मालकीचे आहे . या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब व परिसरातील फुलमाळी तसेच या भागातील विक्रेते…

Read More

कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करु नये कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान पंढरपूर दि.13:- केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. राष्ट्रध्वजाविषयीचे…

Read More
Back To Top