पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना
पुणे शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे गणरायाला साकडं, एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करा अशी केली प्रार्थना पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गणरायाला महिला आघाडी तर्फे साकडे घालण्यात आलं आहे. शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ…