आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्जमुख्याधिकारी- महेश रोकडे स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५ :- आषाढी शुद्ध एकादशी ०६ जूलै २०२५ रोजी होणार असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी…

Read More

चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न

चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 01/07 /2025 – दागिन्यांच्या विश्वामध्ये सोनेरी ठसा उमटवणारी बारामतीची सुवर्णपेढी चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला पंढरपूर शहरातील तज्ञ डॉक्टरांनी हजेरी लावली यामध्ये डॉ.राजेश फडे, डॉ.अनुप फडे, डॉ. संदेश फडे ,डॉ. तृप्ती फडे ,डॉ.सुनीता कारंडे डॉ.आशिष चव्हाण,…

Read More

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला: डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला : डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी मुंबई,१ जुलै २०२५ :आषाढी ashadhi vaari वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती…

Read More

पत्रकारांना बरोबर घेऊनच विकास साधता येईल-न.पा. मुख्याधिकारी महेश रोकडे

पत्रकारांना बरोबर घेऊनच विकास साधता येईल-पंढरपूर न.पा.मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- मराठी पत्रकार संघ पुणे महाराष्ट्र राज्य आयोजित पंढरपूर पत्रकार पदाधिकारी नियुक्ती सोहळा पंढरपूर येथील पत्रकार भवन मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंढरपूर नगरपालिका नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पंढरपूर शहर विकासाबाबत माहिती दिली.आषाढी वारीच नव्हे तर चारही वाऱ्या व…

Read More

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत पालखी स्वागतानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे,प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्या बरोबर काही अंतर चालत गेले.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी,विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळातील सदस्यांनी सभापती-उपसभापतींना दिल्या शुभेच्छा

अधिवेशनाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळातील सदस्यांकडून सभापती-उपसभापतींना पुष्पगुच्छ देत दिल्या शुभेच्छा मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनातील मान्यवर मंत्र्यांनी सन्मान केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत सभापती आणि उपसभापती यांना औपचारिक शुभेच्छा दिल्या. यावेळी…

Read More

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी (वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम ) पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.४ जुलै २०२५ रोजी दुपारी…

Read More

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी बीड/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून २०२५ : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि कठोर कारवाई…

Read More

मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी यात्रा : मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आयपी,अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.30:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना,घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या…

Read More

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी नागपूर – नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मा. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत, या ऐतिहासिक टप्प्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले…

Read More
Back To Top