अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश

अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५- दि.२०/०५/ २०२५ रोजी सकाळी ०६.१५ वाजण्याचे सुमारास यातील फिर्यादी विपुल दशरथ धोदडे,वय २८ वर्षे,रा. वावे- डोंगरी पाडा, ता.जि.पालघर यांची आत्या रवु रामचंद्र कामडी, वय ७० वर्षे ही वावे- डोंगरीपाडा येथील समाज मंदिरात झोपलेली असतांना तीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाची मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा

रिपब्लिकन पक्षाची येत्या 29 मे रोजी मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24-पाकिस्तान पुरस्कृत आतंक वादाचा खातमा करण्यासाठी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केल्या बद्दल भारतीय सैन्याचा अभिमान आणि अभिनंदन व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मुंबईत येत्या 29 मे रोजी सकाळी 11.30 वाजता…

Read More

महिला,बालके,ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला,बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नाशिक/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2025: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना…

Read More

मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना क्लस्टर विकसित करून मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संजय निरुपम आणि प्रा.संजय मोरे यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य विकास केंद्र कल्याण आणि पुण्यातही सुरू करण्यात येणार क्लस्टर विकसित करून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरेगाव ,मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पक्षीय मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख…

Read More

राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यास लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन सांगली,दि.23 मे 2025:- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा सोलापूर दि.23 (जिमाका) :-कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे हे दि.25 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – रविवार दि.25 मे 2025 रोजी पुणे येथून मोटारीने दुपारी 02.30 वा.पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण व दर्शनास उपस्थिती.दुपारी 03.30…

Read More

वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत

वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकात मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी कर्मचारी अतिश जयराम लांडे वय वर्षे 28, रा.मंगळवेढा हा विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेनंतर वीज वितरण कंपनी पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील…

Read More

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल सोलापूर शहर काँग्रेसच्या वृत्तीने MIDC जळीत कांड आणि नालेसफाई संदर्भात सोमपा आयुक्तांना निवेदन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ मे २०२५- खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली MIDC जळीत कांड ची चौकशी आणि मदत व शहरातील पावसाळी…

Read More

संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी साहित्यिक प्राचार्य डॉ.रामदास चवरे

संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ.रामदास चवरे यांची निवड पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील संत मंडळी यांच्या जीवन कार्यावर संशोधन, साहित्य निर्मिती व विचार प्रसार कार्य आदि उद्देश समोर ठेवून कार्यरत असलेल्या संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.रामदास चवरे अमरावती यांची निवड करण्यात आली…

Read More

सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक

सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : ऊस तोडणी करुन वाहनांद्वारे ऊस पुरवठा करण्याचे करार करून प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण १५ लाख रूपये उचल घेऊनही संबंधित यंत्रणा न पुरविता चंद्गभागानगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More
Back To Top