पंढरपूरात समस्त महादेव कोळी समाजाच्या संत शिरोमणी श्री पुंडलिकराय मठामध्ये लक्ष्मणशक्ती सोहळा

पंढरपूरात समस्त महादेव कोळी समाजाच्या संत शिरोमणी श्री पुंडलिकराय मठामध्ये लक्ष्मणशक्ती सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर येथील समस्त महादेव कोळी समाजाच्या संत शिरोमणी श्री पुंडलिकराय मठामध्ये दरवर्षीप्रमाणे वैशाख शु। मोहिनी एकादशी दिनांक ८ मे २०२५ रोजी श्री लक्ष्मणशक्ती सोहन संपन्न होत आहे. दि.९ मे २०२५ रोजी सकाळी आरती होऊत सर्व भाविकभक्तांना महाप्रसाद देण्यात…

Read More

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राजर्षी शाहु छत्रपती महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ मे २०२५– यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव,अशोक कलशेट्टी,अनिल मस्के,सागर उबाळे, परशुराम सतारेवाले,नागेश म्हेत्रे,राजेश झंपले,मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, शोभा…

Read More

विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा सन्मान

विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा सन्मान शेळकंदे यांची जिद्द,चिकाटी वाखणण्यासारखी – सिईओ कुलदीप जंगम सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी – इशाधिन शेळकंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०५/२०२५ –जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांची मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते सत्कार करणेत आला….

Read More

विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश मुंबई, दि.०६/०५/२०२५: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दि. ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील…

Read More

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा पाकिस्तान आणि पीओके मध्ये सर्जिकल स्ट्राईक

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक भारताचा सर्जिकल स्ट्राईक ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव तिन्ही दलांच्या संयुक्त कारवाईत नऊ ठिकाणी हल्ले यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त भारताला अतिरेक्यांविरोधात कारवाईचा अधिकार – अमेरिका पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव…

Read More

डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु

डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.06: – भारतीय डाक विभागाने देशाभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दि.01 मे पासून ज्ञान पोस्ट या नवीन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.या सेवेंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज,पुस्तके,सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दरात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे….

Read More

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100% पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप( 92.83) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर…

Read More

वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा–शिवलिंग मेढेकर

पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा– शिवलिंग मेढेकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५/०५/२०२५- पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पंढरपूर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक तेंडुलकर हॉल येथे घेण्यात आली. ही बैठक प्रमुख पाहुणे शिवलिंग आप्पा मेढेकर अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व सचिन बाबर नूतन अध्यक्ष बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता…

Read More

पुणे- नागपूर वंदे भारत, पुणे- नाशिक नवीन मार्गांसाठी हालचाली – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट; चार नव्या फलाटांसह जागतिक दर्जाची सुविधा हडपसर–जोधपूर एक्सप्रेसचा शुभारंभ; पुणेकर राजस्थानी नागरिकांना मोठा दिलासा पुणे–नागपूर वंदे भारत, पुणे–नाशिक नवीन मार्गांसाठी हालचाली सुरू – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे, ज्ञानप्रवाह न्यूज- पुणे ही ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नगरी असून, येथील रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या…

Read More

व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड. चैतन्य भंडारी

व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नविन युक्त्या वापरत आहेत. हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून नागरीकांना फसवण्याची सुरुवात केलेली आहे. जसे की,एखादया व्यक्तीला व्हॉटस ॲपवर एका अज्ञात…

Read More
Back To Top