भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा दिमाखदार पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा दिमाखदार पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न: समाजसेवेच्या नव्या पर्वाची घोषणा भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचा पदग्रहण सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडला असून समाजसेवेच्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. Solapur news: सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/ ०१/२०२६: सोलापूर शहरातील सामाजिक कार्यात सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रल या प्रतिष्ठित सामाजिक…

