मतदान म्हणजे लोकशाहीचा कणा – भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलची प्रभावी जनजागृती मोहीम

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे मतदान जनजागृती Vote Awareness व शपथ कार्यक्रम उत्साहात संपन्न मतदान म्हणजे लोकशाहीचा lokshahi कणा – भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलची प्रभावी जनजागृती मोहीम Solapur news : सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज : लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भावसार व्हिजन इंडिया bhavsar vision india सोलापूर सेंट्रल या सामाजिक संस्थेच्या वतीने चार पुतळा पार्क…

Read More

आदर्श पालकत्वाचा गौरव : आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या आई-वडिलांना राजपिता शहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार

आदर्श पालकत्वाचा गौरव : आरोग्यदूत मंगेश चिवटे arogyadoot mangesh chivate यांच्या आई-वडिलांना राजपिता शहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार rajpita shahajiraje adarsh palak purscar संस्कारांची शिदोरी घडवते राष्ट्रसेवक पिढी : चिवटे दाम्पत्याचा आदर्श पालक पुरस्काराने सन्मान Pune purscar news : पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.११/०१/२०२६ : राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समिती च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

MarriageCounselling : विवाहपूर्वी मनाची स्पष्टता का गरजेची ? समुपदेशनातून घडतो यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया

MarriageCounselling : विवाहपूर्वी मनाची स्पष्टता का गरजेची ? समुपदेशनातून घडतो यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया विवाहापूर्वी संवाद हवा! मनाची स्पष्टता का ठरते महत्त्वाची? लग्नाआधी समुपदेशन का आवश्यक? नात्यांचा मजबूत पाया कसा घडतो: विवाह म्हणजे करार नव्हे, तर समजूतदार सहजीवन | विशेष लेख MarriageCounselling –विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नव्हे, तर दोन कुटुंबे, संस्कार,अपेक्षा आणि…

Read More

सामाजिक बोधकथा : शांततेची जबाबदारी

सामाजिक बोधकथा : शांततेची जबाबदारी तो पूर्वी खूप रागावायचा.घरात काही चुकलं, काही उशीर झाला, कोणी अपेक्षेप्रमाणे वागलं नाही की त्याचा आवाज आधी उंच व्हायचा.त्याला वाटायचं,मी घराचा कर्ता आहे. माझं ऐकलं गेलंच पाहिजे. पण हळूहळू त्याला जाणवलं की घर चालतंय… पण आनंद नाही.सगळे काम करत होते, पण चेहऱ्यावर समाधान नव्हतं.मुलगा अभ्यास करत होता — भीतीने.मुलगी जबाबदारी…

Read More

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची महापूजा संपन्न

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची महापूजा संपन्न नारायण चिंचोली सूर्यनारायण यात्रेला उत्साह; परिचारक यांच्या हस्ते विधीवत महापूजा पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या ग्रामदैवत श्री सूर्यनारायण देवाची वार्षिक यात्रा सध्या उत्साहात सुरू आहे.पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत…

Read More

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५: महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा विज्ञान क्षेत्रात गौरव

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५: महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा विज्ञान क्षेत्रात गौरव वीर बालदिनी २० बालकांचा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते अर्णव महर्षीस पुरस्कार नवी दिल्ली | दि. २६-PradhanMantri Rashtriya BalPuraskar वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २० बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला….

Read More

महाराष्ट्रातील यशस्वी योजना बिहारमध्ये राबवणार – IAS अधिकारी vikram विक्रम विरकर यांचा निर्धार

महाराष्ट्रातील यशस्वी योजना बिहारमध्ये राबवणार – IAS अधिकारी vikram विक्रम विरकर यांचा निर्धार विरकर पॅटर्न देशासाठी आदर्श ठरेल; अहिंसा पतसंस्थेच्या सत्कार समारंभात IAS विक्रम विरकर यांचे प्रतिपादन IAS अधिकारी विक्रम विरकर यांनी महाराष्ट्रातील प्रभावी योजना बिहारमध्ये राबवून राज्याचा लौकिक वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला. अहिंसा पतसंस्थेच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी प्रशासनातील अनुभव मांडला. म्हसवड | ज्ञानप्रवाह न्यूज:Bihar…

Read More

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले….

Read More

60 वर्षांच्या इतिहासाला न्याय द्या; नवे एस.टी.स्टॅन्ड मुळ ठिकाणीच उभा करा – सादिक खाटीक यांची मागणी

आटपाडीला फक्त एकच आणि भव्य एस.टी. स्टॅन्ड हवे – सादिक खाटीक 60 वर्षांच्या इतिहासाला न्याय द्या; नवे एस.टी.स्टॅन्ड मुळ ठिकाणीच उभा करा – सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१२/ २०२५ –आटपाडी शहरातील 1965 पासून चालत आलेल्या मुळ एस.टी. स्टॅन्डच्या जागीच 50 कोटी रुपयांचा भव्य दिव्य एस.टी. स्टॅन्ड उभारावा,अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी…

Read More

जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्च द्वारे जनजागृतीचा निर्धार

जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्चद्वारे जनजागृतीचा निर्धार एड्सबद्दल जागरूकतेचा प्रकाश एचआयव्ही/एड्सविरोधात एकजूट — पंढरपूर एआरटीला देशात तृतीय, राज्यात प्रथम क्रमांकाचा मान कॅन्डल मार्चमध्ये श्रद्धांजली, सेवेत उत्कृष्टतेचे कौतुक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 08 :उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून आयसीटीसी, एआरटी सेंटर आणि समग्र सामाजिक प्रकल्प यांच्या…

Read More
Back To Top