एस.टी.डेपोतील संपर्क व्यवस्था तातडीने कार्यरत करा: प्रवाशांच्या सुविधेसाठी सुराज्य अभियानची ठाम मागणी
एस.टी.डेपोतील संपर्क व्यवस्था तातडीने कार्यरत करा: प्रवाशांच्या सुविधेसाठी सुराज्य अभियानची ठाम मागणी एस.टी.महामंडळाच्या सेवा-विश्वासार्हते वर परिणाम: तातडीच्या कारवाईची मागणी सोलापूर एस.टी. डेपो व नियंत्रण कक्षातील निष्क्रिय संपर्क क्रमांकांमुळे प्रवासी त्रस्त असून तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणी सुराज्य अभियानने केली आहे. SolapurNews:सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज:एस.टी. प्रवाशांना बसची वेळ, विलंब, रद्दीकरण अथवा पुढील बसबाबत माहिती मिळावी यासाठी प्रत्येक डेपो…

