राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यक्रम संपन्न
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यक्रम संपन्न…
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यक्रम संपन्न…
पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी,…
मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी कासेगांव/शुभम लिगाडे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० एप्रिल २०२५- महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव ता.पंढरपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर लिंगायत समाजबांधवांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराज हे 12 व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक,सामाजिक परिवर्तन घडवून…
स्वेरीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२ मे २०२५ – गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये दि ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. स्वेरीमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पंढरपूर (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व…
हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा आहे.या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय्य राहते. उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी करतो कारण अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही…
जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे पंचशील मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आज सर्व समाज जाती-जातीत विभागल्याने भारतीय स्वातंत्र्यावर एक संकट उभारले आहे. हे संकट जर घालवायचे असेल तर जगातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हे शक्य होईल त्यांच्या महान कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंढरपूर जिल्हा कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन भाजप पंचायत राज ग्रामविकास विभागाचे दत्तात्रय शिंदे,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले व त्यानंतर सामूहिक अभिवादन करण्यात…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मवीरमध्ये व्याख्यान संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना, प्राध्यापक प्रबोधिनी व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास या विषयावर प्रा.डॉ.अमर कांबळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात…
मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी म्हसवड ता.माण जि.सातारा,दि.११/०४/ २०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पिसे यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे…