त्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली,सोलापूर महानगर पालिकेतसुद्धा भाजपने अंधाधुंदी कारभार केला- चेतन नरोटे
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरु – चेतन नरोटे सर्व प्रभागात नियोजनबद्ध तयारी सुरू करा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५ – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक…
