सेव्ह HND च्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव : पिंछी परिवर्तन व धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापना सोहळा

सेव्ह HND च्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव : पिंछी परिवर्तन व धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापना सोहळा पुण्यात आचार्य श्री गुप्तिनंदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली HND होस्टेल पुनः जैन समाजाच्या ताब्यात – एकता,कृती आणि पराक्रमाचा अद्वितीय नमुना पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/११/२०२५ : आचार्य श्री गुप्तिनंदीजी गुरुदेव ससंघ यांच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली जैन समाजाच्या अमूल्य धरोहर असलेल्या H.N.D. जैन बोर्डिंग,…

Read More

भाजपाच्या संविधान बदलाच्या कुटील डावाविरोधात काँग्रेस रणांगणात- चेतन नरोटे

सोलापूरमध्ये संविधान बचाव महामोर्चा; काँग्रेसचा विराट सहभाग-प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती भाजपाच्या संविधान बदलाच्या कुटील डावाविरोधात काँग्रेस रणांगणात- चेतन नरोटेंची जाहीर हाक संविधान वाचवा, देश वाचवा सोलापूरमध्ये संविधान बचाव महामोर्चाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –संविधान बचाव समिती सोलापूरच्यावतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात काँग्रेस पक्षाने मोठ्या ताकदीने सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दर्शविला.खासदार प्रणिती…

Read More

पारदर्शक व निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा-निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

पारदर्शक व निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा-निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर पंढरपूर येथे द्वितीय निवडणूक प्रशिक्षण उत्साहात‎:५७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, 27:-पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने गुरुवारी दि.27 नोव्हें.रोजी नामसंकीर्तन सभागृह, पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी उपस्थित अधिकारी व…

Read More

सामाजिक बांधिलकीचा सन्मान- हजारो रुग्णांना मदतीचा हात देणारे मंगेश चिवटे गौरवाचे मानकरी

आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक बांधिलकीचा सन्मान- हजारो रुग्णांना मदतीचा हात देणारे मंगेश चिवटे गौरवाचे मानकरी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना राज्यस्तरीय झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ या प्रतिष्ठेच्या…

Read More

26/11 शहीदांना सलाम : पंढरपूर पोलिस विभागा कडून रक्तदान शिबिराचे आयोजन

26/11 शहीदांना सलाम : पंढरपूर पोलिस विभागाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन मेजर कुणाल गोसावी स्मृतीदिनानिमित्त पंढरपूरात समाजसेवेचा अनोखा उपक्रम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज — देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीदांच्या स्मरणार्थ पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या हल्ल्यात शहीद झालेले श.हेमंत करकरे,श.अशोक कामठे, श.विजय साळसकर,श.राहुल शिंदे,श….

Read More

नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा,कठोर कारवाई करा-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा,कठोर कारवाई करा-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नायलॉन मांजावर कठोर बंदीची मागणी : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन जीवितहानी व पर्यावरणधोका रोखण्यासाठी नायलॉन मांजाच्या ऑनलाईन विक्रीवर तत्काळ निर्बंध लावावेत – उपसभापती डॉ. गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० नोव्हेंबर २०२५ : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या…

Read More

प्रेरणा उपक्रमाची सुरूवात : रायगड पोलीसांकडून आदिवासी मुलांना उज्ज्वल भविष्याची हाक

प्रेरणा उपक्रमाची सुरूवात : रायगड पोलीसांकडून आदिवासी मुलांना उज्ज्वल भविष्याची हाक बालदिनानिमित्त प्रेरणा उपक्रमाची सुरूवात; अंधश्रद्धा,बालविवाहाविरुद्ध जनजागृती रायगड पोलिसांचा अनोखा उपक्रम : आदिवासी मुलांसाठी प्रेरणा चळवळ रायगड |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14 नोव्हेंबर — रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती ऑंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रेरणा – एक पाऊल प्रकाशाकडे  या उपक्रमाची आदिवासी समाजात मोठी दखल घेतली जात आहे….

Read More

नांदेड पोलिसांकडून मोठी कारवाई,कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांवर कारवाई

घरफोडी-चोरीतील 7 जण ताब्यात; हद्दपार आरोपींची सखोल तपासणी नांदेड पोलिसांकडून मोठी कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांवर कारवाई नांदेड /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/२०२५ – शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई केली.विविध गुन्‍ह्यांत वॉरंट असलेल्या आरोपींना ताब्यात घेत निष्काळजी गुन्हेगारां विरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत…

Read More

रोपळे कॅनॉल ब्रिजला गती; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात

रोपळे कॅनॉल ब्रिजला गती; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात अपघात प्रवण ठिकाणी दिलासा; तीन महिन्यांत रोपळे ब्रिज पूर्ण होणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/ २०२५- पंढरपूर – कुर्डूवाडी मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील कॅनॉलवर ब्रिज नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या कॅनॉलवर ब्रीज नसल्याने वाहनचालकांचे अपघात वाढले होते….

Read More

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर 14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत लातूर व कोल्हापूरचा दबदबा; परभणीमध्ये जल्लोषात बक्षीस वितरण परभणी,दि.19 नोव्हेंबर /जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 14…

Read More
Back To Top