मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी-खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश – मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज | ०१ सप्टेंबर २०२५- मोहोळ तालुका व परिसरातील प्रवासी, व्यापारी,शेतकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळापासून बंद असलेला सिद्धेश्वर एक्सप्रेस (गाडी क्र. 12116 सोलापूर–मुंबई व 12115 मुंबई–सोलापूर) याचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा…

Read More

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी मुंबई / Team DGIPR -ऑगस्ट 31, 2025 राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था…

Read More

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

भटक्या जमाती व विमुक्त जाती लाभार्थी विद्यार्थ्यांना 137 प्रमाणपत्रांचे वाटप तहसील कार्यालय पंढरपूर चा उपक्रम शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती येथे…

Read More

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर / उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31/08/ 2025 :-आजचे जग ज्ञानावर सुरु आहे. विकास हा ज्ञानातून होतो.ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे.जग हे संशोधनावर श्रीमंत झाले…

Read More

निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक

निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर कोल्हापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वृत्तपत्रे आणि वृत्तपत्र संपादक यांचे योगदान निश्चितच मौलिक आहे.तथापि प्रसारमाध्यमांच्या या उज्वल वाटचालीत वाचकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर आजही वृत्तपत्रांमध्ये आपले मौलिक अस्तित्व टिकवून आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून समस्त संपादकांनी…

Read More

एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड वाखरी ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- वाखरी येथील एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा महाडिक हिने नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात यश मिळवून आपले नाव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निश्चित केले आहे. या विजयाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पंढरपूर तालुक्यातील विश्व शांती गुरुकुल वाखरी येथे…

Read More

स्वेरीत स्टार्टअप इग्निशन २.० ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न

स्वेरीत स्टार्टअप इग्निशन २.० ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/08/2025 – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्वेरीच्या ई-सेल व आयट्रिपल ई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ या व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी…

Read More

सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी

सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या आमदार आवताडे यांच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः अशोक हुगार, महेश हुगार, सुनील कोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उडीद व इतर पिकांचे मोठ्या…

Read More

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – आ. समाधान आवताडे

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – आ. समाधान आवताडे आ.आवताडे यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मतदार संघाचे आमदार समाधान…

Read More

काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/08/2025 – जम्मू काश्मीर मधील गावागावात सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा.काश्मीरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.काश्मीर च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडावे.काश्मीर मध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More
Back To Top