पंढरपुरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा – युवक काँग्रेस आयची मागणी

पंढरपुरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा – युवक काँग्रेस आयची मागणी आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला मात्र या रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याची तक्रार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२६/०९/२०२५ – पंढरपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व अर्बन बँक ते कॉटेज हॉस्पीटल जाणाऱ्या या अत्यंत आवश्यक असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच अर्बन बँक ते एस.टी. स्टॅन्डकडे…

Read More

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे बार्शी येथे हमाल तोलार कामगारांची बैठक संपन्न बार्शी/ज्ञानप्रवाह न्यूज – माथाडी बोर्ड हे स्वायत: बोर्ड आहे, कामगारांच्या लेव्हीवर हे बोर्ड चालते.व्यापारी,आडती व शासनाचा यामध्ये पैसाही नाही.कामगारांच्या कष्टावर डॉ.बाबा आढाव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी बोर्डाची निर्मिती केली.हे बोर्ड अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. सरकारने त्याचे पंख न…

Read More

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्ष-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्षाची स्थापना–जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करून पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती, नागरिक, संघटना व संस्था यांनी बाधितांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या किट प्रमाणे मदत करावी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जी पाहिजे ती मदत…

Read More

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोमै नागा समाजाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात मार्गदर्शन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५ –पोमै नागा त्सीदौमै मे पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे दृढ बंध याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी…

Read More

27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन सरकोली पर्यटन स्थळावर उत्साहात साजरा

27 सप्टेंबर 2025 जागतिक पर्यटन दिन सरकोली पर्यटन स्थळावर उत्साहात साजरा सोलापूर सोशल फाउंडेशनच्या मार्गदर्शनपर पर्यटन सप्ताह पहिला दिवस सरकोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५-सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर आज मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार यशवंत माने यांनी 2024 मध्ये जैन समाज मंदिरासाठी निधी दिला होता त्याचे…

Read More

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी धाराशिव /मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25- आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.या शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आज रिपब्लिकन…

Read More

पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संदीप पाटील तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी भारत जाधव

पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संदीप पाटील तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या शिफारशीनुसार काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप पाटील तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड केली आहे….

Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी आ. समाधान आवताडे यांनी साधला संवाद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२५- पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार समाधान आवताडे यांनी दिनांक 24 रोजी दिवसभर खुपसंगी, लेंडवे चिंचाळे ,आंधळगाव,मारापूर,पंढरपूर तालुक्यातील तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत द्या; सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा-विनोद भोसले

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत द्या; सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांची मागणी सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सीए विनोद धर्मा भोसले यांनी जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करून शासन…

Read More

शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी महालक्ष्मी देवी दर्शन व महिलांच्या सक्षमीकरणावर भर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन व पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना व महिलांच्या सक्षमीकरणावर भर कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर २०२५ :विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लवकर…

Read More
Back To Top