मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर पासून प्रारंभ – सिईओ कुलदीप जंगम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
