आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी. पासलकर
आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर स्वेरीमध्ये ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवा, ज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते….