शिवसेना महिला शाखा प्रमुखाला मारहाण, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हें कडून घटनेची दखल

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०८/२०२५ : वरळीतील शिवसेना शाखा क्र.१९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. पूजा बरिया यांनी डॉ.नीलम…

Read More

मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतूनच पठण करण्यात येतात यामध्ये इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर विठ्ठल मंदिरात हिंदीत भाषेत पुजा केल्याच्या व्हायरल तक्रार व प्रसार माध्यमांत येत असलेल्या बातम्यांबाबत भाविकांना पुजेची माहिती व पुजेच्या अनुषंगाने सुचना प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही देण्यात येतात मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येतात यामध्ये इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10:-…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं सयाजी शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेते ट्रि-मॅन आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं सयाजी शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सुप्रसिद्ध अभिनेते आणि ट्रि-मॅन म्हणून ओळखले जाणारे, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना…

Read More

या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ ची ओळख ही एमआयडीसी तसेच प्राचीन शिवमंदिरामुळे होती, ती आता या न्यायमंदिराने देखील होईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखलोली अंबरनाथ,दि.०९/०८/२०२५ – अंबरनाथ येथील चिखलोली येथे उभारण्यात आलेल्या नवीन दिवाणी आणि कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचा उद्घाटन…

Read More

रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले

रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य पंढरपूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस राखी बांधण्यात आली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- शनिवार दि. ०९/०८/२०२५ रोजी रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री…

Read More

ब्रिटिश साम्राज्याविरुद्धची भारत छोडो ही लढाई भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक टप्पा ठरली- प्रा.डॉ.गोवर्धन दिकोंडा

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ – रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधन समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत होते.या प्रसंगी मंचावर…

Read More

क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव

क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव माबि हरित चळवळी अंतर्गत अनोखा उपक्रम साजरा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०९/०८/२०२५- ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून देशभर साजरा होत असतो. याच दिवशी ब्रिटीश सरकार विरोधात चले जाव चा नारा दिला गेला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे.या दिनाचे औचित्य साधत…

Read More

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज , दि.९ऑगस्ट :- गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणाऱ्या महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सणांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार,आपत्ती व धोकादायक…

Read More

पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर

पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि ९ –पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी आज मुंबईत जाहीर केली. वाखरी येथे त्यांचा आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला….

Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी चर्चेस नकार दिल्याने मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी आक्रमक

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी चर्चेस नकार दिल्याने मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी आक्रमक मंत्रालया समोर जोरदार निदर्शने

Read More
Back To Top