श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे- पालकमंत्री जयकुमार गोरे
चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी- पालकमंत्री जयकुमार गोरे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे- पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/१०/२०२५:- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आषाढी,कार्तिकी,चैत्री व माघी या प्रमुख यात्रांसह प्रत्येक एकादशी दिवशी लाखो भाविक तसेच दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात.विठुरायाच्या…
