लोकशाही दिन नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग-कोल्हापुरात 138 अर्ज दाखल

लोकशाही दिनात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग-कोल्हापुरात 138 अर्ज दाखल

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन पार पडला — तक्रारींचे तातडीने निपटारा करण्याचे निर्देश

कोल्हापुरात लोकशाही दिनाला उत्साही प्रतिसाद — नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर

138 Applications Received on Lokshahi Din in Kolhapur

Citizens Actively Participate in Lokshahi Din — Administration Promises Prompt Action

District Officials Directed to Resolve Public Grievances on Priority Kolhapur Lokshahi Din Strengthens Citizen–Administration Interaction

कोल्हापूर,दि.3 (जिमाका): महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या लोकशाही दिनात एकूण 138 अर्ज दाखल झाले, यापैकी महसूल विभाग -39, कोल्हापूर महानगरपालिका- 15, जिल्हा परिषद – 20, पोलीस विभाग- 12 तर इतर विभागांचे 52 अर्ज होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकशाही दिनात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे,मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, वैद्यकीय अधीक्षक (सीपीआर) डॉ.भूषण मिरजे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top