भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न उत्रोली भोर तालुका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 10/ 10/2025-उत्रोली भोर तालुका येथे दि 10/ 10/2025 शुक्रवार रोजी 9:00 ते 12:00 पर्यंत भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत DPDC ची निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीने वाटप करण्याची केली मागणी

खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC ची निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीने वाटप करण्याची केली मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/ २०२५ – आज नियोजन भवन, सोलापूर येथे सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC (जिल्हा नियोजन समिती) निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान…

Read More

महाबोधी महाविहार मुक्ती साठी मुंबईत आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चा

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या आजही ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते…

Read More

परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसत आहे

दूधपंढरीची जागा शासनाने काँरिडाँर पर्यायी प्रकल्पासाठी अथवा पुनर्वसनासाठी विकत घ्यावी परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसून येते पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५- पंढरपूर इसबावी येथील जिल्हा दुध संघाची दूधपंढरीची जागा गेल्या काही वर्षांपासून विक्री प्रतिक्षेत होती.मागील निविदा प्रक्रियेत अपेक्षित बोली आली नव्हती. आता अठ्ठावीस कोटींची बोली फायनल होण्याची शक्यता आहे. वास्तविक…

Read More

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवडकरांची वज्रमुठ भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी- चिंचवडकरांची वज्रमुठ आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी- चिंचवड । ज्ञानप्रवाह न्यूज – मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी,कष्टकरी यांना एक हात मदतीचा या उद्देशाने पिंपरी- चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत रवाना झाली.आपत्तीग्रस्त भागातील 100 हून अधिक…

Read More

शिवरत्न वीर जिवबा महाले ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने साजरी

शिवरत्न वीर जिवबा महाले यांची ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्यावतीने साजरी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात जिवबा महाले जयंती निमित्त वृद्धांना मिष्ठान्न भोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छञपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी म्हणून वाचले होते शिवाजी ही म्हण सुवर्ण अक्षरात इतिहासात ज्यांच्या कार्यामुळे लिहिले गेली असे स्वामीनिष्ठ दानपट्टाबाज शुरविर शिवरत्न वीर जिवबा महाले…

Read More

सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी

सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ –सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय असून सर्व कारभार प्रभारी अधिकार्यांवर चालवला जात आहे त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत . सोलापूर जिल्ह्याला तात्काळ कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत…

Read More

जागतिक बेघर दिनानिमित्त मुंबईतील ११ छायाचित्रकारांचा सन्मान

जागतिक बेघर दिनानिमित्त मुंबईतील ११ छायाचित्रकारांचा सन्मान पेहचानच्या माय मुंबई कॅलेंडर २०२५ प्रकल्पाचा भाग म्हणून सर्जनशीलता आणि मुंबईच्या आत्म्याला मान्यता मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ – जागतिक बेघर दिनानिमित्त, १० ऑक्टोबर २०२५ रोजी, पेहचानने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मुंबईतील बेघर समुदायातील ११ प्रतिभावान छायाचित्रकारांना त्यांच्या सर्जनशीलता आणि योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. फुजीफिल्म सिंगल-यूज कॅमेऱ्यांचा वापर करून,…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय, मंगळवेढा तसेच गावांमधील तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर…

Read More

आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांनी आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी…

Read More
Back To Top