कुठेही काम करताना आपण आपल्या कामातील गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे – विनायक पै

आपण कुठेही काम करताना आपल्या कामातील गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे – विनायक पै टाटा प्रोजेक्ट चे विनायक पै यांची स्वेरीला सदिच्छा भेट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२५- टाटा ग्रुपच्या टाटा प्रोजेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विनायक पै यांनी गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला सदिच्छा भेट दिली.या भेटी दरम्यान त्यांनी इंजिनिअरिंग आणि एमबीए च्या विद्यार्थ्यांना…

Read More

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे समाज, पक्ष, कुटुंब आणि शासकिय यंत्रणेत महिलांनी सक्षमीकरणासाठी योगदान देण्याचे आवाहन पुणे, ११ सप्टेंबर २०२५ : महिलांच्या स्थिती व समस्यांवर सातत्याने अभ्यास, माहिती संकलन आणि संशोधन करणारे दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र यांनी यंदा त्यांच्या विशेषांकासाठी महिलांचा राजकारणातील सहभाग हा विषय निवडला….

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे अभियानात राहणार नागरिकांचा सक्रिय सहभाग; अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर पासून पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/09/2025- ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.सदर अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी असून हे…

Read More

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणा साठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागतव इतर शेतीकामासाठी…

Read More

शेतकऱ्यांना पीक कर्ज, शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही- आ.अभिजीत पाटील

पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील ॲक्शन मोडवर शेतकऱ्यांना पीक कर्ज,शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही- आमदार अभिजीत पाटील कर्जासाठी कसलीही अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी, विद्यार्थी यांच्यासोबत- आमदार अभिजीत पाटील तालुका कर्ज वाटप समिती नॅशनल,सहकारी तसेच खाजगी बँकेकडून घेतला आढावा – दत्तक बँकांची अट न…

Read More

आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा – आमदार समाधान आवताडे

आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ परिपूर्ण करून मंजुरी द्या, आमदार आवताडे यांच्या आढावा बैठकीत पंचायत समिती प्रशासनाला सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०८/०९/२०२५- तीन-तीन गट विकास अधिकारी बदलून गेले मात्र आम्ही विहीर मंजूर असूनही कार्यारंभ आदेशासाठी हेलपाटे मारत आहोत तरी यंदा तरी आम्हाला विहिरीचा लाभ मिळेल का अशी याचना अनेक शेतकऱ्यांनी आमदार…

Read More

पन्हाळा -शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान

शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान पन्हाळा ज्ञानप्रवाह न्यूज – वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे.समोरच दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणारा जोतिबाचा डोंगर याच रांगेत आहे. ईशान्येला पसरलेलं वारणेचे विस्तीर्ण खोरे, पूर्व…

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आमदार समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आ समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील जलसिंचन निर्मितीसाठी अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्षात कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्याच्या टेंडर च्या संदर्भात तसेच तिसऱ्या टप्प्याच्या निधी तरतुदीबाबत अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी संबंधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री गणेश विसर्जन पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न सवाद्य मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.07 :- अनंत चतुर्दशी दि.06 सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील श्री विठ्ठल सभा मंडप येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणपती मूर्तीची विधिवत पूजा सकाळी 9.00 वाजता मंदिर…

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून घरकुल लाभार्थी,विहीरी,जलजीवन योजनेतील लाभार्थ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन

आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून घरकुल लाभार्थी, विहीरी व जलजीवन योजनेतील लाभार्थ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – शासकीय कोट्यातून गरजूंना दिल्या जाणाऱ्या विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रलंबित कामांच्या अनुषंगाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची लाभार्थ्यांसमवेत अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक आयोजन करण्यात…

Read More
Back To Top