अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असून कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय एवढी वाळू अवैधरित्या उपसून बिनदिक्कत विकली जात नसते. अशाच एका ठिकाणी महसूल आणि…

Read More

मतदारसंघातील प्रधानमंत्री आवास योजना पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा – आमदार समाधान आवताडे

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुन्हा नवीन घरकुलांचे सर्वेक्षण मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा – आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- एक एप्रिल पासून राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ सुरू होणारा असून मतदार संघातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या योजने मध्ये आपली नोंदणी करावी ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्यामार्फत ही नोंदणी होणार असून यामध्ये काही अडचणी…

Read More

घरकुल लाभार्थीधारकांना मोफत वाळु मिळवी यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती व युवासेना शिवसेनेचे निवेदन

घरकुल लाभार्थीधारकांना महसूल विभागाच्या आदेशानुसार मोफत वाळु मिळवी यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती व युवासेना शिवसेनेच्यावतीने निवेदन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०३/२०२५- घरकुल लाभार्थीधारकांना महसूल विभागाच्या आदेशानुसार मोफत वाळु मिळणेबाबत तहसीलदार यांना तहसील कार्यालय पंढरपूर जि.सोलापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती व युवासेना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. या दिलेल्या निवेदनात २२ मार्च २०२४…

Read More

मारापूर येथील दलित वस्ती समाज मंदिर बांधकामाचे सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते भूमिपूजन

मारापूर येथील दलित वस्ती समाज मंदिराच्या बांधकामाचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते भूमिपूजन मारापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मारापूर येथील निधी मंजूर झालेल्या दलितवस्ती समाज मंदिराचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,ता. 24/03/ 2025-मंगळवेढा पोलीसांनी 12 तासाचे आत खुनातील आरोपी आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा.बोराळे ता. मंगळवेढा याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत दिलेली माहिती अशी यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा…

Read More

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल 15 लाख 25 हजाराचा पोलीसांनी केला मुद्देमाल जप्त….. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०/२०२५- बठाण येथील भिमा नदी पात्रातून वाळू भरुन जाणारा बिगर पावतीचा टिपर पोलीसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने पकडून अज्ञात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक बिगर पावती टिपरवर कारवाई झाल्याने संंबंधीत…

Read More

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई,दि.मार्च 25, 2025:- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्या साठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने नदी आणि नदीकाठ ची सफाई सुरू

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम सुरू पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०३/२०२५ – नगरपरिषदे च्यावतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले असून सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे व पाणी वाहते नसल्याने शेवाळ्याचे ही प्रमाण वाढले आहे तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना ही…

Read More

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे निकाली 7 कोटी 42 लाख 5 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24- तालुका विधी सेवा समिती च्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 7 कोटी 42 लाख 5 हजार 389 रुपयांची…

Read More

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता ते एक दिवसाचा बंद पाळणार

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता ते एक दिवसाचा बंद पाळणार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता संघटना ही वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता जिल्ह्यातील वृत्तपत्र प्रशासनातील अधिकारीक व्यक्तींशी पत्रव्यवहार करत आहे परंतु त्याची म्हणावी तशी दखल वृत्तपत्र प्रशासनाने घेतली नाही. यात प्रमुख मागणी अशी आहे – आधारभूत किंमत सात…

Read More
Back To Top