सायबर फसवणुकीपासून सावध – पासवर्ड ट्रॅपमध्ये अडकू नका
सायबर फसवणुकीपासून सावध – पासवर्ड ट्रॅपमध्ये अडकू नका Cyber Alert: Don’t Fall for Password Traps नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की कोणत्याही वेबसाइटवरील पॉप-अप जाहिरातींमध्ये किंवा Login, तुमचा फोन हॅक झाला आहे अशा घाबरवणाऱ्या संदेशांमध्ये आपला पासवर्ड कधीही टाकू नये.या लिंक हॅकर्सकडून बनवलेल्या असू शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरू…
