राज्यातील जड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे परिवहन मंत्र्याकडे निवेदन

राज्यातील जड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे परिवहन मंत्र्याकडे निवेदन रिदा शेख अपघातानंतर जड वाहन नियंत्रणासाठी राज्यभर विशेषतः नागरी भागात कठोर नियमांची अंमलबजावणी कडक उपाययोजना राबविण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील महानगर क्षेत्रांमध्ये वाढत चाललेल्या जड वाहनांच्या (मिक्सर, ट्रक, डंपर) अनियंत्रित वाहतुकीमुळे…

Read More

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : २८ नोव्हेंबरला मतदान यंत्रांची तयारी; उमेदवार व प्रतिनिधींना अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक Pandharpur election : २ डिसेंबरला मतदान,२८ नोव्हेंबरला EVM सीलिंग प्रक्रिया सुरू – डॉ.सीमा होळकर यांची महत्त्वपूर्ण माहिती पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : २८ नोव्हेंबरला मतदान यंत्रांची तयारी; उमेदवार व प्रतिनिधींना अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. २५ नोव्हेंबर २०२५ — पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) तयार करण्याची…

Read More

माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत- उपसंचालक प्रवीण टाके

माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत- उपसंचालक प्रवीण टाके इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा कोल्हापूर,दि :१९/११/२०२५ / जिमाका- स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक विविध योजना राज्य शासनाने पत्रकारांसाठी राबविलेल्या आहेत.या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी…

Read More

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन धुळे,दि.19 नोव्हेंबर 2025/ जिमाका वृत्तसेवा : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी…

Read More

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन सोलापूर,दि.19 (जिमाका):- निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त उपविभागीय अभियंता,पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांचे  कार्यक्षेत्र मैल 93 ( साखळी क्र. 150/000 ) पासून निरा उजवा मुख्य कालवा, निरा उजवा कालवा शाखा क्र. 3, शाखा क्र.4, तिसंगी मध्यम प्रकल्प व तिसंगी मध्यम प्रकल्पावरील मुख्य कालवा व…

Read More

राग, मत्सर आणि तुलनेची संस्कृती किती घातक आहे ? – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

राग, मत्सर आणि तुलनेची संस्कृती किती घातक आहे ? – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल लाडनूं राजस्थान/ज्ञानप्रवाह न्यूज – आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात, मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान म्हणून उदयास येत आहे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, स्पर्धा आणि वेगवान जीवनशैलीचा आपल्या भावनांवर खोलवर परिणाम झाला आहे. तीन भावनिक अवस्था: राग,मत्सर आणि तुलनेची संस्कृती ही मानसिक असंतुलनाची सर्वात…

Read More

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई/DGIPR,दि.18 नोव्हेंबर 2025 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर – भूमिपूजन संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२५- सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिका व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्र.१५,जुनी लक्ष्मी चाळ येथे रस्ता विकासकामासाठी १६ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

Read More

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात पुण्यधारा तनाळी,ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –सालाबादप्रमाणे यंदाही श्री स.स.रत्नाकर महाराज यांच्या आशिर्वादाने व मठाधिपती श्री स.स.शिवाजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली श्री माधवानंद प्रभू आश्रम, तनाळी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत…

Read More

मेळघाटात कोसा साडी निर्मिती उद्योग उभारणार; आदिवासी विकासाला नितीन गडकरींची गती

कोठा येथे ५ कोटींचा साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेळघाटातील मेळघाटातील शिक्षण,उद्योग आणि रस्त्यांसाठी मार्ग काढणार; मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार मेळघाटात कोसा साडी निर्मिती उद्योग उभारणार; आदिवासी विकासाला नितीन गडकरींची गती अमरावती/दि.17 नोव्हेंबर 2025/जिमाका :मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध…

Read More
Back To Top