सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक जाहिरातींवर कंट्रोल रूम,MCMC समिती कार्यरत सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन सोलापूर,दि.१३ (जिमाका)-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.ही समिती ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत…

Read More

नवले पुलाला सुरक्षित करण्याची वेळ संपली आता फक्त कृती हवी- डॉ. नीलम गोऱ्हे

नवले पुल दुर्घटनेवर तातडीची कारवाई करा;अभियांत्रिकी सुधारणा आणि क्रिटिकल ब्लॅक स्पॉट घोषित करण्याचीडॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी सहा जीव गेले, २२ जखमी,नवले पुलाला क्रिटिकल झोन घोषित करण्याची तसेच Emergency Highway Station उभारण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी NH-48 वर सुरक्षिततेचा कणा मजबूत करा – उपसभापतींचे आवाहन ब्लॅक स्पॉट की डेथ झोन? नवले पुलासंदर्भात गंभीर चित्र पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४…

Read More

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर ९५ हजार ५५९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक प्रक्रियेसाठी ७५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर — राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू…

Read More

स्व.वसंतदादा पाटील जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

स्व.वसंतदादा पाटील जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्व.वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज दि.13 नोव्हेंबर 2025 रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन…

Read More

मिळालेल्या दानातून येणा-या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न – प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत 5 कोटी 18 लाखाचे उत्पन्न श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले- लेखाधिकारी मुकेश अनेचा मिळालेल्या दानातून येणा-या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न – प्र.व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10:- पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल…

Read More

विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे याचा आम्हाला अभिमान- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे असल्याचे आम्हाला अभिमान- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट चे समाज जोडण्याचे काम चांगले आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जगाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणदायी आहेत.जगाला मानवतेचा विश्वशांतीचा विचार भगवान बुद्धांनी दिला आहे. शांततेशिवाय विकास घडू शकत नाही.विश्वशांतीचा विचार…

Read More

TETसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर NCTE कडून हस्तक्षेपाची मागणी-प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे

TETसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर NCTE कडून हस्तक्षेपाची मागणी-प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे महासंघाच्यावतीने TET संदर्भात देशव्यापी निवेदन मोहीम राबवून पंतप्रधानांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची केली मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 8 नोंव्हे – अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे एक प्रतिनिधी शिष्टमंडळाने दि.७ नोंव्हे रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) चे अध्यक्ष प्रा.पंकज अरोरा यांची…

Read More

सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी. पदवी – संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला या विषयावर चिकित्सक अभ्यास

सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी. पदवी – संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला या विषयावर चिकित्सक अभ्यास Suvarna Hajare Awarded Ph.D. in History for Her Analytical Study on Samyukta Maharashtra Movement and Women संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला : एक चिकित्सक अभ्यास या विषयावर केले संशोधन,सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी पदवी प्रदान पंढरपूर /ज्ञानप्रवाह…

Read More

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले rpi यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे घेतला.येत्या 6 डिसेंबर 2025 रोजी महामानव डॉ…

Read More

घरफोडीतील गुन्हे उघडकीस – पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

घरफोडीतील गुन्हे उघडकीस — पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन आरोपी अटकेत; ७ तोळे सोन्याचे दागिने, २८० ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड व मोटारसायकल असा एकूण ₹६.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ नोव्हेंबर २०२५ : घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील दोघांना अटक करून एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,…

Read More
Back To Top