हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह याच्या विरोधात पोलीस तक्रार
अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह याच्या विरोधात पोलीस तक्रार पणजी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१२/२०२५ – गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी कांतारा – चॅप्टर १ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली…
