आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोई सुविधा – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर दि.26 ऑक्टोंबर पासून 24 तास दर्शन मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05 :- कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे…

Read More

श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल

श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन उत्साहात संपन्न श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –ता.५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त…

Read More

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्य उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जलाबाबत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसारच उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हजारो वर्षांची प्रथा परंपरा आणि श्रींच्या मूर्तीची संरक्षणाची गरज याचा समतोल साधत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राजोपचाराची परंपरा जपते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी…

Read More

व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठविण्याचा व श्री सग्गम यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा ठराव

दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाची ई निविदा व गोशाळेतील नवजात वासरू मयत झालेबाबतच्या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त, पंढरपूर दि.13:- दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदेबाबत श्री पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू मयत प्रकरणी मंदिर समितीच्या दि.23 जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत…

Read More

हिंदी भाषेत पूजा केल्याचे प्रकरण-मनसेकडून संबंधित पुजाऱ्यावर कारवाईची मागणी

विठ्ठल मंदिरातील हिंदी भाषेत पूजा केल्याचे प्रकरण मनसेकडून मंदिर समितीच्या संबंधित पुजाऱ्यावर कारवाईची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठी किंवा संस्कृत भाषेतून पूजा केल्या जातात फक्त माहिती किंवा सूचना या हिंदी किंवा इतर भाषेत दिल्या जातात असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे मात्र श्री विठ्ठल…

Read More

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान पंढरपूर दि.08 :- नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड,…

Read More

पंढरपूरच्या वारीत चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची

मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेने भारावला राज्यातील वारकरी,मंत्री की सेवेकरी ? प्रश्न विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची मुंबई,दि.९ जुलै २०२५: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणाने भारलेली असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ति प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री…

Read More

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर होणार कमी मंदिर समितीकडून जर्मनी हँगरची सुविधा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.20 :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच…

Read More

मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी यात्रा : मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आयपी,अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.30:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना,घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पुण्यभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर ही संस्थानिक अधिकृत संस्था आपल्या परंपरेप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून कार्यरत आहे. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे Instagram अकाऊंट…

Read More
Back To Top