शूरवीर जिवाजी महाले समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आमदार शंकर मांडेकरांचे आश्वासन- स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराला पाठिंबा
शूरवीर जिवाजी महाले समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आमदार शंकर मांडेकरांचे आश्वासन- स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराला पाठिंबा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारा साठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचा प्रस्ताव पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ नोव्हेंबर २०२५: आज रोजी भोर-राजगड-मुळशी मतदार संघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांची भेट घेऊन स्वराज्यभूमी प्रतिष्ठान…
