महात्मा बसवेश्वरांना अनोखे अभिवादन; रक्तदानातून समाजसेवेचा संदेश
बसवेश्वर जयंतीनिमित्त पंढरपूरात रक्तदान शिबिर; 40 जणांचा सहभाग महात्मा बसवेश्वरांना अनोखे अभिवादन; रक्तदानातून समाजसेवेचा संदेश पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज|शुभम लिगाडे,दि.१७ एप्रिल : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. भर उन्हाच्या तीव्रतेची पर्वा न…

