जिल्हाधिकारी हटाव, पंढरपूर बचाव – तिर्थक्षेत्र बचाव समितीचा एल्गार
जिल्हाधिकारी हटाव, पंढरपूर बचाव — तिर्थक्षेत्र बचाव समितीचा एल्गार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १ नोव्हेंबर २०२५: पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव कृती समितीने आज जिल्हाधिकारी हटाव… पंढरपूर बचाव अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्यांच्या वर्तनावर गंभीर आरोप केले. आज शनिवार श्री विठ्ठल मुर्तीसंरक्षक संत प्रल्हाद महाराज समाधी येथे दुपारी १.३० वाजता व्यथित नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडल्या.यावेळी पंढरीरायाच्या…
