विठ्ठलनगरीत शिंदे स्वागताचा जल्लोष – बागल परिवाराच्या पुढाकाराने पंढरीत एकात्मतेचा सोहळा

पंढरपूरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत पंढरपूर नगरीत विठ्ठलभक्तांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी विठ्ठलनगरीत शिंदे स्वागताचा जल्लोष – बागल परिवाराच्या पुढाकाराने पंढरीत एकात्मतेचा सोहळा कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंढरपूरात शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त सन्मान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्तिकी एकादशी महापूजे निमित्त पंढरपूर येथे आगमन…

Read More

महिलांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल,पुणे जिल्ह्यात सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधा साठी जनजागृती व लसीकरण मोहीम सुरू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ महिलांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल – पुणे जिल्ह्यात सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधासाठी जनजागृती व लसीकरण मोहीम सुरू Deputy CM Ajit Pawar Launches Cervical Cancer Free Pune Campaign Major Step for Women’s Health: Pune Launches Awareness and Vaccination Drive Against Cervical Cancer मुंबई,दि.०३ /११/२०२५ : पुणे जिल्हा…

Read More

माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगार,कौशल्य आणि संधींचे नवे दालन –केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया

माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगार,कौशल्य आणि संधींचे नवे दालन –केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहात पार –युवकांना डिजिटल भारताशी जोडण्याचे आवाहन My Bharat App to Empower Youth with Jobs, Skills and Opportunities – Union Minister Dr. Mansukh Mandaviya 17th Tribal Youth Exchange Programme Inspires Leadership and National Unity Among…

Read More

शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप-दाही दिशा पुस्तक प्रकाशन सोहळा

शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप-दाही दिशा पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित दाही दिशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील यशोदर्शन सभागृहात पार पडणार आहे. शब्द आणि विचारांचा संगम अनुभवांच्या प्रवासातून जेव्हा साकारतो तेव्हा जन्म…

Read More

डॉक्टर आत्महत्येचा तपास महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील SIT कडून होणार – खासदार प्रणिती शिंदेंच्या मागणीची दखल

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीची दखल फलटण डॉक्टर आत्महत्येचा तपास महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील SIT कडून होणार सातारा/बीड/ज्ञानप्रवाह न्यूज- फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अखेर खासदार प्रणिती शिंदे यांच्या ठाम मागणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.या प्रकरणाचा तपास आता IPS महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक ( SIT ) करणार असल्याचे…

Read More

भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य – जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य – जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी भाविकांना प्रशासनाच्यावतीने चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.01: – कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 02 नोव्हें 2025 रोजी संपन्‍न होत असून कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना दर्शन रांग,पत्राशेड, वाळवंट, भक्तीसागर 65 एकर…

Read More

जिल्हाधिकारी हटाव, पंढरपूर बचाव – तिर्थक्षेत्र बचाव समितीचा एल्गार

जिल्हाधिकारी हटाव, पंढरपूर बचाव — तिर्थक्षेत्र बचाव समितीचा एल्गार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १ नोव्हेंबर २०२५: पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव कृती समितीने आज जिल्हाधिकारी हटाव… पंढरपूर बचाव अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्यांच्या वर्तनावर गंभीर आरोप केले. आज शनिवार श्री विठ्ठल मुर्तीसंरक्षक संत प्रल्हाद महाराज समाधी येथे दुपारी १.३० वाजता व्यथित नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडल्या.यावेळी पंढरीरायाच्या…

Read More

महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्राम विकास संस्थाचे कार्य मोलाचे- नंदिनी आवडे

राज्यस्तरीय महिला हक्क परिषदेत नंदिनी आवडे यांचे प्रतिपादन : महिलांच्या उन्नतीत एकताचा हातभार महिलांनी संकटावर मात करून यशस्वी व्हावे- राज्य महिला आयोग सदस्य सचिव नंदिनी आवडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकता संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी — समाज कल्याण विभागाचा गौरव महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्राम विकास स्वयंसेवी संस्थेचे कार्य मोलाचे : नंदिनी आवडे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.३० ऑक्टोबर :…

Read More

सहकार शिरोमणी साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हिताचाच विचार करणार – चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखाना सभासद व कामगारांचे हिताचाच विचार करणार -चेअरमन कल्याणराव काळे सहकार शिरोमणी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न भाळवणी/ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याण काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.वार्षिक सभेतील विषय पत्रिकेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदां कडून हात…

Read More

सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे- डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ.संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,३१ ऑक्टोबर २०२५ :फलटण तालुक्यातील डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन…

Read More
Back To Top