विधानपरिषद उपसभापती यांच्या दालनाबाहेरील नामफलक बदलला

विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक बदलला, डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे लावले नाव मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४: शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत…