कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्यां वर सोलापूर युवक काँग्रेस कडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी ठिय्या आंदोलन
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्यांवर सोलापूर युवक काँग्रेसकडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर युवक काँग्रेसवतीने कॉंग्रेस नेते,लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू ,राज्यसभा खासदार अनिल बोंडे,आमदार संजय गायकवाड,दिल्लीचे माजी आमदार तरवींदर…