पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची विदेशी दारू बेकायदेशीररित्या पंढरपुरात विक्री करणार्या इसमावर कारवाई
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची आगामी विधानसभा-२०२४ चे निवडणुकीचे अनुशंगाने ०१,४९,३४०/-रू चा फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेली विदेशी दारू बेकायदेशीररित्या पंढरपुरात विक्री करणारे इसमावर कारवाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यात आगामी विधानसभा २०२४ चे अनुशंगाने जिल्हयातील सर्व अवैद्य…