महाराष्ट्रातील भाजीपाला व फळे गोव्यातील विक्री केंद्राला होणार लिंक

महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार – गोवा कृषिमंत्र्याबरोबरच्या बैठकीत निर्णय पणजी /ज्ञानप्रवाह न्यूज – गोवा राज्य सरकारच्या फळे व भाजीपाला विक्री केंद्राला महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला लिंक करण्याबाबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी आश्वासन दिले. गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आ.परमेंद्र शेट यांनी फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत तसेच…

Read More

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

Bank Holiday In October: सप्टेंबर प्रमाणे ऑक्टोबर मध्ये देखील सण आहे. या महिन्यांत एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहे. बँकांना कधी सुट्टी आहे जाणून घ्या.  ऑक्टोबर महिन्यांत गांधी जयंती, नवरात्री, दसरा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी सण आहे. ऑक्टोबर महिन्यांत एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश असून चार…

Read More

काँ.सीताराम येचुरी यांनी आयुष्यभर गरीबांना, वंचितांना ताकद देण्याचे काम केले – सुशीलकुमार शिंदे

काँ.सीताराम येचुरी यांनी आयुष्यभर गरीबांना,वंचितांना ताकद देण्याचे काम केले – सुशीलकुमार शिंदे कॉ.सीताराम येचुरी यांना अखेरचा क्रांतिकारक लाल सलाम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०९/२०२४- भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ.सीताराम येचुरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.आज रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित केले होते. यावेळी माजी…

Read More

मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा.श्र्वाब

मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा.श्र्वाब मुंबई, दि.१२/०९/२०२४ – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे….

Read More

Honda Activa EV लॉन्च डेट निश्चित झाली , मायलेज आणि वैशिष्ट्यांमध्ये पेट्रोलपेक्षा एक पाऊल पुढे

Honda Activa EV Launch Date: Honda च्या Activa ची टू व्हीलर सेगमेंटमध्ये वेगळी क्रेझ आहे. आता कंपनीने Activa EV तयार केली आहे. लोक खूप दिवसांपासून त्याच्या लॉन्चची वाट पाहत आहेत. आता लेटेस्ट अपडेट त्याच्या लॉन्चवर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही स्कूटर मार्च 2025 पर्यंत लॉन्च केली जाईल. कंपनी येत्या दोन ते तीन आठवड्यांत ऑन-रोड ट्रायल…

Read More

स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे

स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे स्वेरीतर्फे नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०९/२०२४ –विशेष करून ग्रामीण भागात स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यातही सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य कार्य करत असते. स्वेरीचे विद्यार्थी प्रत्येक सामाजिक व विधायक कार्यात तहान भूक विसरून मनापासून कार्य करत असतात. स्वेरीचे सामाजिक कार्य खरोखर…

Read More

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम- ४०,००० हुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित ४०,००० हुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण मुंबई ,दि.६- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब –…

Read More

आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले आरोग्य दूत

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले आरोग्य दूत पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- आरोग्याची वारी पंढरीच्या दारी – वर्ष 2 रे पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत,आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी एक नवा इतिहास रचला…

Read More

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर, दि:०५ – राज्याच्या महिला व बालविकास अदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती…

Read More

सोनालीका कंपंनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न

सोनालीका कंपनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे सोनालीका ट्रॅक्टर कंपंनीच्या जुन जॅकपॉट लकी ड्रॉची सोडत दि २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या जुन जॅकपॉट लकी ड्रॉ मध्ये जुन महिन्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला होता. यामध्ये प्रथम…

Read More
Back To Top