गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची रसिकांना पडली भुरळ
गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना पडली भुरळ श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम…